• 06.jpg
 • 6.jpg
 • acne.jpg
 • brain_tumour.jpg
 • bronchial_asthma.jpg
 • Homeopathic-physicians.jpg
 • Homeopathy-doctor-in-pune.jpg
 • Homeopathy-experts.jpg
 • homeopathy56a.jpg
 • medicare-in-pune.jpg
 • medicare_in_pimpri.jpg
 • pimpri-cancer-homeopathy.jpg

Health Tips

१. रोज सकाळी मधुमेह असलेल्या रुग्णांनी रोज सकाळी उपाशी पोटी १.५- २ लिटर पाणी सावकाश व गुळण्या करत पिल्याने लाळ त्यामध्ये चांगली मिसळते व मधुमेह बरा होता.
२. जुलाब झाल्यास दुधाची साय, साखर व सुंठ यांचे मिश्रण मंद अग्नीवर एक करावे व त्यांचे चाटण घेणे त्याने जुलाब थांबतात.
३. तिळाचे तेल व खोबरेल तेल याने गुडघ्याला मसाज केल्यानी संधिवात बरा होतो.
४. त्वचारोगासाठी कडुलिंबाचा पाला उकळून त्या पाण्यानी अंघोळ करावी.
५. खजूर व साजूक तूप याचे मिश्रण रोज खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
६. गरोदरपणी ९ व्या महिन्याच्या शेवटी रोज ३-४ केळी खाल्याने प्रसूती नैसर्गिकरित्या होते.
७. मठामध्येच तांब्याचा एक गडू ठेवल्याने आरोग्य चांगले राहते.
८. उन्हाळ्यामध्ये सकाळी पाणी, दुपारी ताक, रात्री दुधाचे सेवन करावे.
९. सर्दी व नाक बंद होणे सारख्या जुन्या विकारावर नाकात एक थेब गायीचे साजूक तूप टाकल्याने चांगला फरक पढतो.
१०. ताप आल्यानंतर हिरव्या मुगाचे सूप देणे.
११. जेवणामध्ये जवसाचा वापर केल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होणे.
१२. रोज सकाळी उपाशी पोटी एक फळ खाल्याने ते शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यास मदत होते.
१३. पाणी शुद्ध करण्यासाठी रानगौरीची राख रात्री पाण्यावर भुरकरने व सकाळी पाणी गाळून घेणे.

Quick Enquiry

Name
Invalid Input
Email
Invalid Input
Mobile(*)
Invalid Input
Message(*)
Invalid Input
Captcha(*) Captcha
Invalid Input

Read Patients Reviews On

justdialtm practo-logo

 

 

Patients Cured

Patient Testimonials